Top 10 Marathi Entertainment News | Week 24 2021 | Ankit Mohan, Mayuri Deshmukh, Siddharth & Mitali

Top 10 Marathi Entertainment News | Week 24 2021 | Ankit Mohan, Mayuri Deshmukh, Siddharth & Mitali

सोनाली कुलकर्णीचा नवा सिनेमा, सावनी रवींद्रला कन्यारत्न पात्र. काय घडलं गेल्या आठवड्यात घेऊया त्याचा आढावा आजच्या टॉप १० मध्ये. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale मराठी सिने इंडस्ट्रीत या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत. या सगळ्याचा आढावा आजच्या top 10 news मधून घेणारोत. सुरुवात करूया आजच्या top 10 Entertainment … Read more