4 दिवस धोक्याचे, राज्यावर मोठं संकट | Corona Virus | Weather Updates | Maharashtra News

4 दिवस धोक्याचे, राज्यावर मोठं संकट | Corona Virus | Weather Updates | Maharashtra News

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राचे बरंच नुकसान झालंय. आता राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय.. रुग्णांची वाढती संख्या ही सर्वसामान्यासाठी डोकेदुखी ठरतेय.. त्यानंतर काही महिन्यांपुर्वी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं. आता पुन्हा राज्यावर मोठं अस्मानी संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानामध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. उन्हाळा सुरु झाला असताना आता … Read more