Marathi News Live: काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट, अनिल देशमुखांचं वाझेंने घेतलं नाव
🔴लॉ़ग इन करा: #UddhavThckeray #SharadPawar #Shivsena सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांचं नाव अखेरीस नाव घेतलंच. काँग्रेसच नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यावेळी नाना पटोले यांची गैरहजेरी बनली चर्चेचा विषय. मान्सून देशभर पसरला आहे. पुढच्या आठवड्यात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता तसंच आता विमानतळांवर आरटीपीसीआर टेस्ट होणार नाही. अशा 5 ट्रेंडिग बातम्या बघा Live ——— #LiveMarathiNews #MarahiNewsLive … Read more